logo
Shrimati Narsamma Hirayya Shaikshanik Trust, Amravati

Shrimati Narsamma Arts, Commerce & Science College

Kiran Nagar, Amravati

Department of Marathi

अभ्याक्रमाचे Outcome

* साहित्त्य व समाज यांच्यातील अंतरसंबंध समजून घेणे

* भाषेचे मूळ,स्वरूप, कार्य स्वरूप समजून घेणे

* भाषा व साहित्य यांच्य्तील अंतर्संबंध समजून घेणे

* साहित्य समीक्षचे स्वरूप व पद्धती समजून घेणे

* मध्ययुगीनमराठी साहित्याच परिचय करून घेणे

* भाषांतराचे कौशल्य अत्मसात करणे.

* संपादनाचेमहत्त्व व आवश्यक्यता पटवून देणे

* कविता समजून घेणे.कवितेचे अंतरंग व तिच्या समीक्षेच्या पद्धतीसमजून घेणे.

* कथा समजून घेणे.कथेचे अंतरंग व तिच्या समीक्षेच्या पद्धतीसमजून घेणे.

* कादंबरी हा साहित्यप्रकार समजून घेणे. कादंबरीचे अंतरंग व तिच्या समीक्षेच्या पद्धतीसमजून घेणे.

* नाटक हा साहित्यप्रकार समजून घेणे.नाटकाचेचे अंतरंग व समीक्षेच्या पद्धती समजून घेणे

* स्वकथन हा साहित्यप्रकार समजून घेणे. स्वकथनचे अंतरंग व समीक्षेच्या पद्धती समजून घेणे

* आधुनिकमराठी साहित्याच परिचय करून घेणे