logo
Shrimati Narsamma Hirayya Shaikshanik Trust, Amravati

Shrimati Narsamma Arts, Commerce & Science College

Kiran Nagar, Amravati

Department of Marathi

बक्षीस आणि पुरस्कार (अवार्ड)

२००८ पासून कला शाखेतील सर्व विषयात बी.ए. ३ मध्येप्रवेशीत वविद्यापीठाच्या परीक्षेत उत्तीर्ण असणाऱ्या( भाग-१ व २ आणि३ मिळून सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या ) विद्यार्थ्याला स्व. मनोरमाशामराव वैद्य स्मृती पारितोषिक –हे पारितोषिक सौ. अर्चना अण्णा वैद्य यांच्या कडून – दिल्या जाते. पारितोषिकाचे स्वरूप - स्मृतीचिन्ह,प्रमाणपत्र,व रोख रक्कम अशा स्वरुपात दिल्या जाते.

तसेच - २०११ पासून कला शाखेतील मराठी वाड.मय विषयात बी.ए. ३ मध्येप्रवेशीत वविद्यापीठाच्या परीक्षेत उत्तीर्ण असणाऱ्या( भाग-१ व २ आणि३ मिळून सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या ) विद्यार्थ्याला कै. प्रल्हादराव ओंकार वैद्य स्मृती पारितोषिक –हे पारितोषिकसौ. अर्चना अण्णा वैद्य यांच्या कडून दिल्या जाते.

पारितोषिकाचे स्वरूप- स्मृतीचिन्ह,प्रमाणपत्र,व रोख ५००

२०१४- पासून पुरस्कार प्राप्त विद्यार्थी-

अ क्र उत्तीर्ण वर्ष स्व. मनोरमाशामराव वैद्य स्मृती पारितोषिक ( कला शाखाबी.ए. ३वर्गातून सर्वप्रथम ) पारितोषिकाचे स्वरूप - स्मृतीचिन्ह,प्रमाणपत्र,व रोख ५०० कै. प्रल्हादराव ओंकार वैद्य स्मृती पारितोषिक - मराठी वाड.मय विषयात बी.ए.१,२ व३ मिळून, पारितोषिकाचे स्वरूप- स्मृतीचिन्ह,प्रमाणपत्र,व रोख ५००
1 S-2018 कु.श्रुती गणेश घुल्क्षे प्राप्त गुण- 987/1500 कु समीक्षा अनिल सरदार प्राप्त गुण- 169/300
2 S-2017 कु.दिपाली विजय गावंडे प्राप्त गुण- 1043/1500 कु रश्मी अरुणराव रावेकर प्राप्त गुण- 188/300
3 S-2016 कु.मीनलराजूडरांगे प्राप्त गुण - 1074/1500 कु प्रियका प्रकाश मेश्राम प्राप्त गुण- 198/300
4 S-2015 कु. मनीषा गणेश रंगारकर प्राप्त गुण- 1089/1500 कु प्रणाली देविदास उगवेकर प्राप्त गुण- 153/300
5 S-2014 कु. प्रियांका खडेकर प्राप्त गुण- 1043/1500 कु सूषमा राजपाल शेंडे प्राप्त गुण- 194/300

उन्हाळी २०१८ परीक्षेतविषयानुसार गुणानुक्रमे प्रथम बक्षीसपात्र विदयार्थी

अ क्र वर्ग विषय नावं एकूण गुण प्राप्तगुण
बी.ए. भाग.१ मराठी सुरज वाघजी घोरसडे सेम- १=१००
सेम- २=१००
८०+७५=१५५/2=77%
बी.ए. भाग.२ मराठी शुभम अशोक गोंडाणे १०० ८२
बी.ए. भाग.३ मराठी कु.रश्मी गजानन जाधव १०० ७९
बी.ए. भाग.१ मराठीवाड.मय कु.रुचिता रामराव गजभिये सेम- १=१००
सेम- २=१००
८४+८५=१६९/2=84%
बी.ए. भाग.२ मराठीवाड.मय मयुर अशोकराव साखरकर १०० ६४
बी.ए. भाग.३ मराठीवाड.मय कु.मधु प्रकाश वाघमारे १०० ६१
वरील विद्यार्थ्याना विभागातर्फे पुस्तकरूपात २६ जानेवारीला बक्षीस देण्यात येते.