logo
Shrimati Narsamma Hirayya Shaikshanik Trust, Amravati

Shrimati Narsamma Arts, Commerce & Science College

Kiran Nagar, Amravati

Department of Marathi

विभागांतर्गत उपक्रम

अक्र उपक्रम कालावधी फलित लाभार्थी
१) भिंतीपत्रक-बीजअंकुरेअंकुरे सप्टेंबर-२०१८ विध्यार्थ्यांच्यासृजन गुणांना वाव मिळाला. लेख:- १) वैभव दाते--B.A. II
२) निलेशसोनटक्के --B.SC II
३) कुप्रिया यादव --B.A. II
४) निकिता तुरणकर--B.A. II कविता-
५) राधिका सपकाळ --B.A. II
६) कु मयुरी जोगी - B.A. III
७) कु जयश्री सेवतकर --B.A. II
८) कु योगिता माथुरकार-B.A.
९) आदित्त्य चतुर्भुज - B.SC II
१०) कु निकिता हरणे - B.A. III
११) कु तनुजा काटोले - B.A. III
१२) ऋषिकेश बनसोड--B.A. II
१३) शुभम गोंडाणे - B.A. III रेखाटणे
१४) कु जयश्री सेवतकर --B.A. II
१५) आदित्त्य चतुर्भुज - B.SC II इत्यादि विद्यार्थ्यानीआपले साहित्य प्रकाशित केले.
२) अभ्यास पूरक उपक्रम-अतिथीव्याखान-१ ,वक्ते-श्री गिरीश शेरेकर-जिल्हा प्रतिनिधी दै.तरुण भारत, अमरावती दिनांक-२८-०९-२०१८ मराठी व पत्रकरिताया विषयाच्या अनुषंगाने मार्गदर्शन कला शाखा सर्व विद्यार्थी.
३) अतिथीव्याखान-2- दिनांक-२७-०२-२०१९ श्री विष्णू सोळंके सुप्रशिध्द कवी अमरावती २७-०२-२०१९ कवितेची निर्मिती प्रक्रीया- कला शाखा सर्व विद्यार्थी.
४) आंतर महाविध्यालयीन निबध स्पर्धा- ( वर्षे २ रे-) ग्रंथालय विभागव मराठी विभाग यांचे संयुक्त विद्यमाने- Oct-2018 विषय :- आधुनिक जगात स्वच्छता अभियान एक आव्हान -प्राप्त निबध-३४ , पैकी पुरस्कार प्राप्त- ८ निबध-कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अमरावती- ग्रंथालय विभागव मराठीविभाग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजितआंतर महाविध्यालयीन निबध स्पर्धा प्रोत्साहनपर- पारितोषिक- प्रदीप किसान घोडाम - बी. ए. १
५) वाचन प्रेरणा दिन- साजरा- 15-10-18 कथा वाचन बी.ए.भाग एक च्या कु योगिता माथुरकर , कु अपेक्षा खंदारे,कुराबिया शेख, कु शुतिका गुल्हने , कु कोमल वानखडे ,कुणाल लाखोडे ,बी.ए. भाग- दोन कु वैशाली देशमुख , कु जयश्री शेवतकर , कृष्ण किन्नाके यांनी कथा व कविता वाचन केले
६) मराठी विभाग शैक्षणिक सहल २०१८-१९ ४-२-२०१९ ते ७-२-१९ लोणार शनीसिंगनापूर , पाली आळंदी, देहू , जंजिरा , शिवनेरी , देवगड ई स्थानाचा वाड.मयीन सांकृतिक व ऐतिहासिक परिचय झाला २४
७) आंतर महाविध्यालयीन निबधस्पर्धा ऑक्टो २०१८ लेखन कौशल्य विकास विद्यार्थ्याना प्राप्तपुरस्कार १) महानुभाव अध्यासनSGBAU तर्फे आयोजित पारितोषिक कु. जयश्री शेवतकर बी. ए. २